Sahayog Anand

Parking Floor Plan

First Floor Plan

Second Floor Plan

Third Floor Plan

Forth Floor Plan

Fifth Floor Plan

1BHK I 2 BHK चे सर्व सोयींनीयुक्त फ्लॅटस्

स्पेसीफिकेशन

■ स्ट्रक्चर : भूकंपरोधक आर. सी. सी. फ्रेम्ड स्ट्रक्चर

■ बांधकाम : संपूर्ण ६ "विटांचे बांधकाम बाहेरुन व आतिल भिंती ४"

■ प्लास्टर : सँड फेस्ड् बाहेरून व आतील भागात नेरू फिनीश प्लास्टर

■ दरवाजे : आकर्षक मेन चौकट, लॅमिनेटेड फ्लश डोअर सह

■ खिडक्या : अॅल्यु पावडर कोटेड खिडक्या मॉस्क्यूटो नेट, सेफ्टी ग्रील, पूर्ण विंडोसिल सह

■ फ्लोअरींग : व्हिट्रीफाईड फ्लोअरींग सर्व रुममध्ये

■ बाथरुम : ७' उंचीपर्यंत कलर्ड ग्लेइड टाईल्स व अँटी- स्किड फ्लोअरींग, : शॉवर मिक्सर फिटींग व कन्सील्ड C.P.V.C. पाईप फिटींग

■ टॉयलेट : ओरीसा पॅन व ग्लेइड टाईल्स ४' उंचीपर्यंत

■ किचन : ग्रेनाईट किचन ओटा स्टेनलेस स्टील सिंक व कट्ट्यावर कलर्ड ग्लेझ टाईल्स

■ इलेक्ट्रिकल : कन्सिल्ड इलेक्ट्रिकल फिटींग

■ कलर : आतील वॉल ऑईलबाँड डिस्टेम्पर व बाहेरील वॉल अॅपेक्स कलर

वैशिष्टये

  • उत्कृष्ट वास्तुरचना
  • संपूर्ण कंपाऊंड वॉलने सुरक्षित
  •  वेळेत ताबा देण्याची हमी
  •  दर्जेदार बांधकाम
  •  वाजवी किंमत
  •  कर्ज पुरवठा उपलब्ध
  •  लिफ्टची सुविधा
  • पार्किंगची व्यवस्था